Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.राकेश पाटील यांचा ज्वेल ऑफ इंडिया एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरव

team by team
April 26, 2022
in आरोग्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील डॉ.राकेश वसंत पाटील यांना मनुष्यबळ विकास विभागाकडून राष्ट्रीय स्तरीय MVLA ज्वेल ऑफ इंडिया एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ.राकेश पाटील यांना नासिक येथे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वाडकर, डॉ.जयलक्ष्मी सानिपीना राव यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील MVLA ज्वेल ऑफ इंडिया एक्सलन्स अवॉर्ड
पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.राकेश पाटील यांना याआधी राज्यस्तरीय पुरस्कार ही मिळाला आहे. गुणवत्तापूर्ण सेवा, उत्कृष्ट कामगिरी आणि एक कर्तृत्ववान म्हणून उल्लेखनीय भूमिका दिल्याबद्दल. शाश्वत जागतिक समाजाच्या उभारणीसाठी योगदान दिल्याबद्दल त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रजाळ्यातील ८ लाभार्थ्यांना सिंचन विहीर आदेशांचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वितरण

Next Post

नंदूरबार येथे विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चर्चासत्र

Next Post
नंदूरबार येथे विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चर्चासत्र

नंदूरबार येथे विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चर्चासत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add