Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकी चालवन्याच्या वादातून दोन गटात हाणामारी, सात जणांना दुखापत, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 26, 2022
in क्राईम
0
अंगणवाडी सेविका पदावर झालेल्या नेमणूकीविरुद्ध तक्रार केली म्हणून दोघांना मारहाण

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील मालपूर येथे दुचाकी हळू चालव असे सांगितल्याच्या रागातून दोन गटात वाद निर्माण होऊन मारहाणीत झाली यात दोन्ही गटातील सात जणांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील मालपूर (कुंभारपाडा) येथील चंद्रसिंग गावित यांच्या घरासमोरील रस्त्यावर जानेश विनोद वळवी हे उभे असतांना विश्वास रामसिंग वळवी हा त्याच्या ताब्यातील दुचाकी जोरात चालवून घेवून गेला. जानेश वळवी याने दुचाकी हळू चालव असे सांगितले. याचा राग आल्याने जानेश वळवी यांना विश्वास वळवी याने
काठीने मारहाण केली. सदर भांडण सोडविण्यासाठी जानेश वळवी यांचे वडील मगन वळवी, आई कौशल्याबाई व आत्या शकीलाबाई या आल्या असता त्यांनाही रामसिंग धर्मा वळवी, गुनाबाई विश्वास वळवी व अंजनाबाई वळवी यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जानेश वळवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव गावित करीत आहेत. तसेच विश्वास रामसिंग वळवी यांनी दिलेल्या परस्पर फिर्यादीत म्हटले आहे की, दुचाकी जोरात आहेत.का चालवितो असे विचारल्याच्या राग आल्याने अनुप लक्ष्मण वळवी याने रामसिंग वळवी यांना काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली. दीपक लक्ष्मण वळवी याने काठीने विष्णू रामसिंग वळवी यांना काठीने मारहाण केली. अजय मोहन वळवी याने गुंताबई विश्वास वळवी यांना लाकडी दांड्याने डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच विश्वास वळवी यांना काठीने मारुन डोके फोडले. याबाबत विश्वास वळवी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, २३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वंतू गावित करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात हिवताप निर्मूलन मोहिमेस सुरवात

Next Post

“शाळा पूर्व तयारी” उपक्रमामुळे नवीन विध्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण होईल: पं.स. सदस्या रोहिणी पवार

Next Post
“शाळा पूर्व तयारी” उपक्रमामुळे नवीन विध्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण होईल: पं.स. सदस्या रोहिणी पवार

"शाळा पूर्व तयारी" उपक्रमामुळे नवीन विध्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण होईल: पं.स. सदस्या रोहिणी पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add