Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतात पेरलेले बियाणे निघाले खराब, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कंपनीने देण्याची मागणी

team by team
April 24, 2022
in राजकीय
0
शेतात पेरलेले बियाणे निघाले खराब, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कंपनीने देण्याची मागणी

खापर l प्रतिनिधी

शेतात पेरलेले मुगाचे बियाणे खराब निघाले, शेतातील उभं पिक हे पिवळे पडुन पूर्णपणे खराब झाले. बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्यांना सदर बाब लक्षात आणुन दिल्या नंतर देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाकडे काना डोळा केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कंपनीने द्यावी अशी मागणी दिलवरसिंग वळवी यांनी तहसीलदार सचिन मस्के यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात दिलवरसिंग लालसिंग वळवी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर येथे 6 एकर क्षेत्रात पेरणी करण्यासाठी नंदुरबार येथील वर्धमान सिडस 42 यांचे कडुन दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी ग्रीन ग्राम अजित कंपनीचे 50 किलो मुग बियाणे खरेदी केले होते, सदर बियाणे शेतात लावण्यानंतर उगवले परंतु पिवळे पडून खराब होऊन गेले त्यामुळे जवळपास 2 ते 3 लाखाचे नुकसान झाले आहे.असे म्हटले आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबधीत दुकानदार दिलीप आचलचंद व कंपनीचे एजंट विजय ठाकुर,व बाविस्कर यांना वारंवार सुचना दिली त्यानुसार ते पाहणी करण्यासाठी देखील आले मात्र अद्याप पर्यंत काहीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान झाले आहे. बोगस बियाणे देऊन माझी फसवणूक करणारे दुकानदार व कंपनी एजंट यांचेवर कायदेशीर कारवाई करावी व संबधीत कंपनीकडून माझे झालेली नुकसान भरपाई मिळवू दयावी अशी मागणी शेवटी निवेदनात करण्यात आली आहे. तहसीलदार सचिन म्हस्के यांना निवेदन देतांना पंचायत समितीचे उपसभापती विजय पाडवी, माजी उपसरपंच जगदीश वसावे, जगदीश पवार, यांच्या सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

डाब ग्रामपंचायतीतील सन 2017 ते 2021 या कालावधीतील 14 वा व 15 वा वित्त आयोग,पेसा खर्चाची चौकशीची मागणी

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात २५ एप्रिल रोजी जंतनाशक मोहीम

Next Post
नंदूरबार जिल्ह्यात २५ एप्रिल रोजी जंतनाशक  मोहीम

नंदूरबार जिल्ह्यात २५ एप्रिल रोजी जंतनाशक मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add