Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मलोणी येथील एस.ए.मिशन शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजन

team by team
April 19, 2022
in शैक्षणिक
0
मलोणी येथील एस.ए.मिशन शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजन

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मलोणी येथील एस.ए.मिशन खाजगी प्राथमिक शाळा मलोणी येथे शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.ए.मिशन संस्थेचे व्हाइस चेअरमन प्रा.संतोष देशपांडे होते.तसेच मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज व प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक व नवीन प्रवेशीत इयत्ता पहिली चे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रथम नविन विद्यार्थ्यांचे प्रा.संतोष देशपांडे व प्रल्हाद राजभोज यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.त्यांना रंगीबेरंगी टोप्या व फुगे चॉकलेट वाटप करण्यात आले.विद्यार्थी प्रवेशसाठी सात स्टॉल लावण्यात आले होते.सर्व शिक्षकांनी नेमून दिलेल्या प्रत्येक स्टॉलवरची नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे सेल्फी पॉईंट वर फोटो काढण्यात आले.प्रा.संतोष देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मिशन मराठी प्राथमिक शाळा ही शंभर वर्षे जुनी शाळा असून या शाळेतून शिक्षण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी हे आज उच्च पदावर कार्यरत आहेत.गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची या शाळेची परंपरा आहे असे सांगितले.यावेळी पालक व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल सोमवंशी यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उषा जाधव, मंगला पाटील,भारती शेवाळे, रविकांता वसावे,कुणाल सोमवंशी, सोनाली पाकळे, नितिन गलराह, संदिप पाटील, सुविधा वळवी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

कोपर्ली येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात साजरा

Next Post

जयनगर येथे अंगारकी चतुर्थीला हजारो भाविकांची घेतले दर्शन , मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप

Next Post
जयनगर येथे अंगारकी चतुर्थीला हजारो भाविकांची घेतले दर्शन , मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप

जयनगर येथे अंगारकी चतुर्थीला हजारो भाविकांची घेतले दर्शन , मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add