Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे सप्तशृंगी गडावर जाणार्‍या भाविकांचा सत्कार

team by team
April 17, 2022
in राजकीय
0
नवापूर येथे सप्तशृंगी गडावर जाणार्‍या भाविकांचा सत्कार

नवापूर l प्रतिनिधी
शहरात सप्तशृंगी सेवा समितीतर्फे सप्तशृंगी गडावर पायी जाणारा जथ्था शास्त्रीनगर भागातील सप्तशृंगी मंदीरा पासुन निघाला या सर्व पायी जाणार्‍या भाविकांना भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत व जि.प सदस्या संगिता गावीत,माजी नगराध्यक्ष दामू बिर्‍हाडे,भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,नगरसेवक विशाल सांगळे,महेंद्र दुसाने,राणा राजपूत समाजचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील,हेमंत जाधव,दिनेश चौधरी,अनंत पाटील,मयुर सिंधी यांनी त्यांचा भगवा रुमाल देऊन सत्कार केला.या नंतर पायी जाणार्‍या भाविकांना वाहना समोर श्रीफळ फोडुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी पायी गडावर जाणारे भावीक दर्शन पाटील,आबा मोरे,मनोज बोरसे,रवि सोनवणे,विकी चौधरी,पंकज सुर्यवंशी,राहुल दुसाने,मेहुल भोई,विशाल सोनवणे,विशाल पाटील,महेंद्र दुसाने,राजेश पाटील,विशाल पाटील,नवल पाटील यांना भगवा रुमाल देऊन त्यांचा सत्कार भरत गावीत, संगिता गावीत व उपस्थित मान्यवरांनी केला.यावेळी भरत गावीत म्हणाले,तरुण बंधु-भगिनी सप्तशृंगी मातेचा गडावर दर्शनासाठी दरवर्षी सालाबादा प्रमाणे पायी जात असतात. जवळ जवळ दोन ते तीन टप्यात या याञेला सुरुवात करत असतात.आज आपला दुसरा टप्पा नवापूर हुन सप्तशृंगी गडा कडे रवाना होत आहे.माझी सर्व तरुण भक्तांना आपल्या नवापूर तालुक्यात सुख शांती नांदू दे व सर्वाचे आरोग्य चांगले ठेव अशी प्रार्थना करा. या प्रसंगी या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनंत पाटील यांनी केले.तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.या नंतर सप्तशृंगी गडावर जाणारे भाविक जय माताजीचा जयघोष करत लाईट बाजार,सरदार चौक,शिवाजी रोड पिंपळनेर मार्गाने रवाना झाले.

बातमी शेअर करा
Previous Post

डाकिणीच्या संशयावरुन महिलेचा विवस्त्र करून छळ, घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अंनिसकडून ठिकाणाचा शोध

Next Post

नवापूर भाजपा शहर प्रभारीपदी रमेश राणा यांची नियुक्ती

Next Post
नवापूर भाजपा शहर प्रभारीपदी रमेश राणा यांची नियुक्ती

नवापूर भाजपा शहर प्रभारीपदी रमेश राणा यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add