Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर आगारातील एसटी कर्मचारी 18 एप्रिलपासून कामावर हजर होणार

team by team
April 17, 2022
in राज्य
0
नवापूर आगारातील एसटी कर्मचारी 18 एप्रिलपासून कामावर हजर होणार

नवापूर । प्रतिनिधी

उच्च न्यायालयाने एसटी कर्मचार्‍यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने नवापूर आगारातील कर्मचारी 18 एप्रिलपासून कामावर हजर होणार आहेत. मात्र, नवापूर बस आगारातील 85 एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना कामावर घेण्यात यावे, यासंदर्भात विभाग प्रमुखांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे कामावर हजर राहण्याबाबत नवापूर आगारातील कर्मचार्‍यांना अडचण निर्माण झाली आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचार्‍यांना 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार 18 एप्रिल 2022 पासून नवापूरचे सर्व कर्मचारी कामावर हजर होणार आहेत.
मात्र नवापूर बस आगारातील 85 एसटी कर्मचार्‍यांवर संपकाळात कारवाई करण्यात आली आहे. या 85 एसटी कर्मचार्‍यांनाही विभाग प्रमुखांना कामावर हजर करून घेण्यासंदर्भातचे निवेदन देण्यात आले आहे. धुळे विभाग कार्यालय येथे सदर कर्मचार्‍यांनी आपला अर्ज सादर केला आहे. तेथून निर्णय आल्यावरच ते कामावर रुजू होणार असल्याची माहिती ज्येष्ठ एसटी कर्मचारी आहे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश; कृषिपंपाना ८ तास सुरळीत वीजपुरवठा

Next Post

आई-वडीलांसह मुलास मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आई-वडीलांसह मुलास मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add