Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गावात उपद्रव करणाऱ्या माकडाला वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्था यांनी नैसर्गिक सोडले अधिवासात

team by team
April 16, 2022
in कृषी
0
गावात उपद्रव करणाऱ्या माकडाला वनविभाग व  वन्यजीव संरक्षण संस्था यांनी नैसर्गिक सोडले अधिवासात

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील वैंदाने येथे उपद्रव करणाऱ्या माकडाला वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्था
यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस पाटील वैंदाने यांच्या बातमीवरून वैंदाने गावात वनविभागाच्या पथकाने जाऊन पाहणी केली असता उपद्रव करणारे काळ्या तोंडाचे माकड दिसून आले. त्याला नंदुरबार वनविभाग अधिकारी/कर्मचारी व वन्यजीव संरक्षण संस्था, नंदुरबार यांनी सयुक्तिक रित्या माकडाला कुठली इजा न होऊ देता यशस्वी रेस्क्यू करून वरिष्ठांच्या आदेशान्वये नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
सदर कारवाई धनंजय पवार, सहाय्यक वनसंरक्षक, (प्रादेशिक व वन्यजीव), नंदुरबार , प्रशांत हुमने, वनक्षेत्रपाल नंदुरबार प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज भाबड वनपाल आष्टा , भुपेश तांबोळी वनरक्षक खोक्राळे, बिलाल शाह वनरक्षक रनाळे, वाहन चालक लालसिंग पवार तसेच वन्यजीव संरक्षण संस्था सदस्य सर्वश्री प्रतीक कदम, कुणाल भावसार,विराज भदाणे, प्रतीक बोरसे नंदुरबार यांनी यशस्वी पार पडली.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.भंडारी यांना आरोग्यभूषण पुरस्कार, जैन समाजातर्फे सत्कार

Next Post

जिल्ह्यात 248 उपकेंद्र व 58 प्राथमिक आरोग्य केंद्र व 3 नागरी आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर, आरोग्यवर्धिनी दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add