Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोलगी येथे महाराष्ट्र अनिस संघटनेची कार्यकारणी शाखेची सभा उत्साहात

team by team
April 15, 2022
in सामाजिक
0
मोलगी येथे महाराष्ट्र अनिस संघटनेची कार्यकारणी शाखेची सभा उत्साहात

म्हसावद l प्रतिनिधी
परीसरातील स्त्रियांवर होणारे मानसिक मानसिक अत्याचार,अंधश्रद्धा, व डाकीण म्हणून हिणवल्या जाणाऱ्या स्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील अनिस संघटनेची कार्यकारणी सभा मोलगी ता.अक्कलकुवा येथील ईरा स्कुल येथे पार पडली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारणी बैठकीत बैठकीचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे अनिसचे उपाध्यक्ष विनायक साळवे,हे उपस्थित व किर्तीवर्धन तायढे यांच्या उपस्थित झाली. यावेळी विनायक साळवे यांनी अनिस संघटनेची पार्श्वभूमी व कार्यकारणी बद्दल सविस्तर माहिती देवुन त्यांचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी अनिसच्या कार्यकारणीच्या विचार मंचावर अक्कलकुवा तालुक्याचे अनिसच्या कार्याध्यक्षा,समित्रा वसावे अंनिसचे नवनियुक्त मोलगी परिसराचे अध्यक्ष रायसिंग पाडवी,अनिसच्या कार्याध्यक्ष शितल वसावे, अनिसचे प्रधान सचिव ब्रिजलाल पाडवी,अनिसचे कायदे विषयक सल्लागार ॲड. गजमल वसावे,अनिसचे युवा विभाग कार्यवाह पाशा वसावे,अनिसचे सांस्कृतिक अभिव्यक्ति विभाग कार्यवाह देवजी वसावे आदि उपस्थित होते. पदाधिकारी निवड ही या बैठकीत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमधून करण्यात आली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनिसची मोलगी शाखा कार्यकारणी सभेचे आभार प्रदर्शन रायसिंग पाडवी प्राथमिक शिक्षक यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

सर्पमित्राने मांडुळ जातीचा सापाला सोडले जंगलात

Next Post

सुनेचा छळ करत बलात्कार, सासर्‍यासह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बुलेटसाठी विवाहितेचा छळ,सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सुनेचा छळ करत बलात्कार, सासर्‍यासह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add