Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

team by team
April 13, 2022
in राजकीय
0
भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.५ मतदार संघातील १३ उमेदवार बिनविरोध झाल्याने त्यांच्या सत्कार शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी सामंजस्याने तडजोडीअंती निवडणुका बिनविरोध करण्यासाठी उमेदवार प्राधान्य देत आहेत. भालेर ता. नंदुरबार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत १३ पैकी जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले.
सर्वसाधारण खाते कर्जदार गटातून दिनेश विक्रम पाटील, संतोष पांडुरंग पाटील, बापू तुळशीराम पाटील,पोपट दयाराम पाटील, प्रकाश पंडित पाटील, दिलीप नथ्थु पाटील, शशिकांत चैत्राम पाटील, हिम्मत धनराज पाटील, अनुसूचित जाती जमाती गटातून लोटन श्रावण पिंपळे, महिला राखीव गटातून चंदन शिवाजी पाटील, मुक्ता माधवराव पाटील, इतर मागासवर्गीय गटातून हिम्मत पुना पाटील, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून संजय ब्रिजलाल धनगर बिनविरोध निवडून आले आहेत.
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या सत्कार माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे सरचिटणीस यशवंत पाटील,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, भालेरचे उपसरपंच गजानन पाटील,जे.टी पाटील, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खरीप हंगामासाठी बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी योग्य नियोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद; अभ्यासाच्या दिला सल्ला

Next Post
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद; अभ्यासाच्या दिला सल्ला

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद; अभ्यासाच्या दिला सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add