Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या सीमेवर अवैध गुटख्यासह दोन लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त, एकास अटक, घुटखा माफिया मात्र बिनधास्त

team by team
April 13, 2022
in क्राईम
0
महाराष्ट्राच्या सीमेवर अवैध गुटख्यासह दोन लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त, एकास अटक, घुटखा माफिया मात्र बिनधास्त

नवापूर l प्रतिनिधी
गुजराथ राज्यातुन महाराष्ट्र हद्दीतील धडधडया ते तीनटेबा रेल्वे गेट जवळ नवापूर पोलिसांनी धाड टाकत अवैध गुटख्यासह २ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करीत एकास अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी पथकासह गुजराथ राज्यातुन महाराष्ट्र हद्दीतील धडधडया ते तीनटेबा रेल्वे गेट गाठले त्या ठिकाणी सफेद रंगाची मारुती ओमनी येत असतांना त्यावर सापळा रचुन त्या गाडीची तपासनी केले असता त्या गाडीतुन विमल पान मसाला आढळुन आल्याने व गाडीचा चालकाने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने त्याला वाहना सह पोलिस स्टेशन येथे आणुन कार्यवाही करण्यात येत आहे.
सादर ओमनी मारुती(जी जे.15, ए. डी.0730) वाहनाची तपासणी केली असता विमल पान मसाला गुटका चे ५ पोती,वी- १ तंबाखु ची ५ पोती असा १ लाख ५० हजाराचा माल व मारुती ओमनी वाहनाची किमत १ लाख ४० हजार असा एकुन २ लाख ९०  हजाराचा माल पोलिसानी जप्त केला यात वाहन चालक जयराम आऊजा वय २४ रा शास्त्री नगर, नवापूर याला पोलिसानी ताब्यात घेतले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर करीत आहे.ही कार्यवाही पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे का पंकज सुर्यवंशी,विकी वाघ,नरेंद्र नाईक,होमगार्ड विकास कोकणी,संजय सोनार यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विखरण येथील युवा कवी रामकृष्ण पाटील सादर करणार कविता

Next Post

धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला : उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला : उपमुख्यमंत्री अजित पवार

धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला : उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add