Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार आगारात इंधन बचत अभियानास प्रारंभ

team by team
April 12, 2022
in राज्य
0
नंदुरबार आगारात इंधन बचत अभियानास प्रारंभ

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे दिनांक 11 ते 30 एप्रिल दरम्यान इंधन बचत पंधरवाडा अभियानास प्रारंभ झाला.
नंदुरबार आगाराच्या कार्यशाळेत दि. 11 एप्रिल रोजी इंधन बचत अभियानाचा शुभारंभ झाला. सहाय्यक वाहतूक मोटार निरीक्षक निलेश पाटील यांच्या हस्ते क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना निलेश पाटील म्हणाले की, एसटी बसचालकाने आपले वेग नियंत्रित ठेवल्यास आणि बिघाडापूर्वीची देखभाल काळजी घेतल्यास इंधनाची बचत होईल. आपल्या शरीरा प्रमाणेच एसटीची काळजी घेऊन चालकासह इतर कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन पाटील यांनी केले. याप्रसंगी आगारप्रमुख मनोज पवार यांनी सांगितले की, मानवाचे नाक बिघडले तर श्वास घेणे शक्य होत नाही. त्याच प्रमाणे एसटीचे इंजिन आणि एअर फिल्टरची काळजी घेण्याचे काम चालकाचे आहे. शासनाकडून मिळणारी सवलत बंद झाल्याने जादा दराने इंधन खरेदी करावे लागत आहे. असेहि मनोज पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमास सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक योगेश शिवदे, वाहतूक निरीक्षक रमेश वळवी, दिलीप वळवी, राजेंद्र पाटीलसह कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.जी. वळवी यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

खापर येथे श्रीराम नवमी सार्वजनिक मिरवणूक उत्साहात

Next Post

वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान उपलब्ध

Next Post
वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान उपलब्ध

वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add