Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सन्मित्र क्रीडा मंडळ व अटल बिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे महात्मा फुले जयंती साजरी

team by team
April 12, 2022
in शैक्षणिक
0
सन्मित्र क्रीडा मंडळ व अटल बिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे महात्मा फुले जयंती साजरी

म्हसावद l प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 195 वी जयंती संन्मित्र क्रीडा मंडळ व अटल बिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे साजरी करण्यात आली. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला मंडळाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. याप्रसंगी ज्ञानी कुलकर्णी म्हणाले की, समाजातील अनेक वाईट गोष्टी दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी अविरत संघर्ष केला. समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनीच केली. आद्य समाजसुधारक म्हणून त्यांची देशात ओळख आहे. या वेळेस प्रतिमा माळी, के. के. सोनार, शिवपाल जांगिड, रोहन माळी, आदींनी पुष्पगुच्छ अर्पण करू महात्मा फुले यांना अभिवादन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे मध्यवती सहकारी बँक अंतर्गत आदिवासी विकास संस्थेच्या सभासदांना कर्ज वाटप

Next Post

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी,२०२२-२३ शैक्षणिक वर्ष १३ जून पासून होणार सुरू

Next Post
राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी,२०२२-२३ शैक्षणिक वर्ष १३ जून पासून होणार सुरू

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी,२०२२-२३ शैक्षणिक वर्ष १३ जून पासून होणार सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add