Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिरसाणी येथे दोघांना मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 8, 2022
in क्राईम
0
शिरसाणी येथे दोघांना मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील शिरसाणी येथे शेतात गुरे शिरल्याने टोमॅटोचे नुकसान केल्याचे सांगितल्याच्या कारणावरुन दोघांना मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील शिरसाणी येथील किसन रामा पाडवी यांनी कागदा माद्या पाडवी यांच्या मालकीचे गुरे शेतात शिरुन टोमॅटोचे नुकसान केल्याचे सांगितले. याचा राग आल्याने किसन पाडवी यांना कागदा माद्या पाडवी, विरसिंग कागडा पाडवी, दिलवरसिंग कागदा पाडवी, व निर्मला वेरना पाडवी सर्व रा.शिरसाणी ता.धडगाव यांनी लाकडी बांबूने हातापायावर मारहाण केली. सदर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या साक्षीदारास देखील हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत किसन पाडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.दीपक वारुळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

वाहन चालक कम ऑटोमोबाईल मॅकनिक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

बुलेटसाठी विवाहितेचा छळ,सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बुलेटसाठी विवाहितेचा छळ,सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बुलेटसाठी विवाहितेचा छळ,सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add