Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहन चालक कम ऑटोमोबाईल मॅकनिक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
April 8, 2022
in राज्य
0
वाहन चालक कम ऑटोमोबाईल मॅकनिक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र सरकारकडील विशेष साहाय्य योजनेंतर्गत नंदुरबार,नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या युवकांना वाहन चालक कम ऑटोमोबाईल मॅकनिकचे प्रशिक्षण देण्यासाठी 23 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
वाहन चालक कम ऑटोमोबाईल मॅकेनिकचे प्रशिक्षणासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला किंवा वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. लाभार्थी इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य असेल.तसेच यापूर्वीइतर योजनेतून प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. अर्जासोबत दिव्यांग दाखला, आधार कार्ड, छायाचित्र, शैक्षणिक कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील.
योजनेचे अर्ज 8 एप्रिल 2022 पासून उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,नवापूर रोड, नंदुरबार येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आगामी निवडणूकीसाठी युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी तयारीला लागावे : विभागीय सचिव अविष्कार भुसे

Next Post

शिरसाणी येथे दोघांना मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
शिरसाणी येथे दोघांना मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरसाणी येथे दोघांना मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add