Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव येथे ३० हजाराचा अपहार,चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 7, 2022
in क्राईम
0
होळीच्या दांडयाचा शेंडा कापल्याप्रकरणी पती पत्नीस मारहाण

नंदुरबार l प्रतिनिधी
अंगठ्याची खोटी निशाणी ठेवून भावानेच भावाच्या बॅँक खात्यातून ३० हजार रुपयांची रक्कम काढत अपहार केल्याची घटना धडगाव येथील स्टेट बॅँक शाखेत घडली असून याप्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील उमराणी बुद्रूकचा कोतवाली पाडा येथील शिवदास उग्रावण्या पावरा हा धडगाव येथील उपकोषागार कार्यालयात सन २०१९-२०मध्ये शिपाई पदावर कार्यरत होता. यावेळी त्याने त्याचा भाऊ रेल्या उग्रावण्या पावरा याच्या धडगाव येथील स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या बॅँक खात्यात अंगठ्याची खोटी निशाणी ठेवून ३० हजार रुपयांचा अपहार केला. याबाबत रेल्या पावरा यांनी बऱ्याचदा शिवदास पावरा यास सदरची रक्कम परत देण्याची मागणी केली. मात्र सदरची रक्कम परत दिली नाही. याउलट राजेंद्र शिवदास पावरा, रायसिंग शिवदास पावरा व मिनेश शिवदास पावरा या तिघांनी रेल्या पावरा यांना हाताबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी रेल्या पावरा यांच्या फिर्यादीवरुन चौघा पिता-पूत्रांविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४०८, ४२०, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डी.के.महाजन करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

देयकांचे धनादेश वितरीत केल्याने रात्री उशिराने चिमलखेडी व मणिबेली येथील ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन मागे

Next Post

आजपासून जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

Next Post
आजपासून जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

आजपासून जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add