Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.वर्षा फडोळ यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकरी पदी बदली

team by team
April 2, 2022
in राज्य
0
डॉ.वर्षा फडोळ यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकरी पदी बदली

नंदुरबार l प्रतिनिधी
नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या रिक्तपदावर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांची नियुक्ती शासनाने केली असून मंगळवारी त्या पदभार घेणार आहेत.पाणी व स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांची बदली झाल्याने आठ महीन्यांपासून रिक्त असलेल्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून 2007 मध्ये बीएएमएसचे शिक्षण पूर्ण करताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत डॉ.वर्षा फडोळ यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली.
जळगाव जिल्हा परिषदेत परिविक्षाधीन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे मंत्रालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात ह्युमन रिसोर्स विभागाच्या (एचआरडी) सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर कार्यरत होत्या. तेथील बदलीने नंदुरबार जिल्हा परिषदेत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)या पदावर नियुक्ती झाली.पाणी व स्वच्छतेबाबत त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रमांची यशस्वीरित्या अंमलबजावणी केली आहे.3 मार्च 2022 च्या ग्रामविकास विभागाकडील शासन निर्देशानुसार डॉ.वर्षा फडोळ यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदस्थापनेचे आदेश देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध

Next Post

इस्लामपुर ते अंबापुर रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Next Post
राकसवाडे येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्‍याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा,अधिकारी तळ ठोकून

इस्लामपुर ते अंबापुर रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add