Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर कार-दुचाकी अपघातात आरोग्य कर्मचारी ठार

team by team
March 26, 2022
in क्राईम
0
प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर कार-दुचाकी अपघातात आरोग्य कर्मचारी ठार

नंदूरबार l प्रतिनिधी
प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावरील कोरीट फाट्याजवळ कार-दुचाकीमध्ये धडक झाल्याने घडलेल्या अपघातात बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी ठार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करणे सुरू होते.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, काल दि.२६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तळोदा तालुक्यातील बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत किरण अशोक जोगी( वय ४०) हे त्यांच्या दुचाकीने (क्र.एम.एच.३९ के ४९५२) नंदुरबारकडे जात होते. यावेळी नंदुरबारकडून प्रकाशाकडे जाणारी चारचाकी वाहन (क्र.जी.जे.११ एबी ८१२०) व दुचाकी यामध्ये धडक झाली. घडलेल्या अपघातात किरण जोगी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही वाहनांमधील धडक जोरदार असल्याने दुचाकीचे तसेच चारचाकीचेही पुढचे चाक निखळले आहे. दरम्यान, वाहन चालक हे राजकोट येथील असल्याचे समजले. काल दि. २६ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत याबाबत तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. घटनास्थळी प्रकाशा पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नवीदिल्ली येथे खा.डॉ.हीना गावित यांना मान्यवरांच्या हस्ते सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान

Next Post

सुनिल गावित या तरुणाची महाराष्ट्र क्रिकेट लीगमध्ये निवड

Next Post
सुनिल गावित या तरुणाची महाराष्ट्र क्रिकेट लीगमध्ये निवड

सुनिल गावित या तरुणाची महाराष्ट्र क्रिकेट लीगमध्ये निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add