Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपाला चार राज्यात निवडणुकीत यश मिळाल्याने नंदुरबार येथे आनंदोत्सव साजरा

team by team
March 11, 2022
in राजकीय
0
भाजपाला चार राज्यात निवडणुकीत यश मिळाल्याने  नंदुरबार येथे आनंदोत्सव साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणीपूर या चार राज्यात निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाल्याने नंदुरबार शहरातील अहिंसा चौक येथे ढोल-ताशे वाजवित, एकमेकांना पेढे भरवित भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबारतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आनंदोत्सव साजरा करताना भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्‍हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, युवा मोर्चा जिल्हा सचिव मयूर चौधरी, युवा मोर्चा सदस्य किरण वाडीले, प्रकाश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्त युनियन बँकतर्फे नऊ हजार वृक्ष वाटप

Next Post

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा वीजपुरवठा 14 मार्च नंतर होणार खंडित महावितरणचा निर्वाणीचा इशारा, ४६ लाखांचे वीजबिल थकीत

Next Post
महावितरणतर्फे तालुकास्तरावर वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा वीजपुरवठा 14 मार्च नंतर होणार खंडित महावितरणचा निर्वाणीचा इशारा, ४६ लाखांचे वीजबिल थकीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add