Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वृध्द साहित्यिक,कलावंतांना माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन

team by team
March 11, 2022
in राज्य
0
वृध्द साहित्यिक,कलावंतांना माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील वृध्द साहित्यिक व कलावंतांना मानधन योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने मानधन अदा करण्यात येते. मात्र, अनेक कलावंताचे हयातीचे दाखले उपलब्ध न झाल्यामुळे तसेच काही कलावंतांचे खाते असलेली बँक इतर बँकेत विलीन झाल्यामुळे, तर काही कलावंताचे बँकेचे तपशील चुकीचे असल्यामुळे त्यांना मानधन देण्यास अडचण येत आहे. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी कलावंतानी विहीत प्रपत्रात वैयक्तिक माहिती संचालनालयाच्या व्हॉट्सॲप क्रमांक 8424920676 तसेच संबंधित तालुक्यातील गट विकास अधिकारी यांच्याकडे 14 मार्च 2022 पर्यंत सादर करावी. विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास कलावंतांचे मार्च 2022 पासूनचे मानधन देण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी डी.जी. नांदगांवकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांगाना ओळखपत्र वितरणासाठी दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन

Next Post

नवागाव येथे दोघा भावांना मारहाण,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नवागाव येथे दोघा भावांना मारहाण,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add