Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे लाईट बाजारात शॉटसर्कीटमूळे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान, पालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा आला चव्हाट्यावर

team by team
March 6, 2022
in क्राईम
0
नवापूर येथे लाईट बाजारात शॉटसर्कीटमूळे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान, पालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा आला चव्हाट्यावर

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील लाईट बाजार या गजबजलेल्या व जुन्या भागातील सर्वात जुनी बदुडा चक्की शॉटसर्कीटने मुले लागलेल्या आगीत बेचिराख झाली.यात लाखोंचे नुकसान झाले.या घटनेत नवापूर पालिकेचे निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नवापुर शहरातील लाईट बाजार व्होरा मेडिकल समोरील अब्दुला हमीद बदुडा यांच्या मालकीचे दुकानाला रात्री १ वाजता अचानक शॉटसर्कीटने आग लागली. यात चक्की व तेल गाळण्याचे मशिन सह इतर सामान आगीत खाक झाला आहे.यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.आग इतकी भिषण होती की संपुर्ण दुकान आगीत जळुन खाक झाला.आगीचा लोळ दुरपर्यत दिसत होते.
यावेळी गुजराथ राज्यातील सोनगड,व्यारा,नवापूर या भागातुन अग्रिशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.मात्र नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन बंब उशिरा आल्याने शहरातील नागरीकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.गुजराथ राज्यातुन ४८ कि मी अंतरावर असलेल्या व्यारा नगरपालिकेतुन अग्रिशाम बंब येऊ शकतो तर नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन बंबला का उशिर झाला असे नागरीकांन मध्ये चर्चेचा विषय होता.
नवापूर शहरात मागील काही दिवसावर विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग लागली होती या घटने नंतर नवापुर नगरपालिकेचे निष्फळ कारभार,निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा लोकांसमोर उघडकीस आला.

बातमी शेअर करा
Previous Post

जयपूर येथे राष्ट्रीय स्तरीय आंतरविद्यापीठ हॅण्डबॉल स्पर्धेसाठी कडवान येथील संगीता गावित यांची निवड,भरत गावित यांनी केली आर्थिक सहाय्यता

Next Post

अखेर सातपुडयातील सचिन वसावे दुबई येथे झाला रवाना,शारजाह मैदानावर पाकिस्थान,बांग्लादेश, ओमान विरूध्द खेळनार क्रिकेट सामने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add