Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका घेऊ नयेत, समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे यांची मागणी

team by team
March 5, 2022
in राजकीय
0
ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका घेऊ नयेत, समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे यांची मागणी

म्हसावद l प्रतिनिधी
केंद्र सरकारने ओबीसी समाजाच्या जनगणनेच्या डेटा न दिल्याने ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व स्पष्ट दिसत नसल्याने सांगून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ओबीसी वर्गाला 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारा मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.मात्र हा डाटा तयार होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत त्यापुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद आहिरे यांनी केली आहे.
याबाबत राज्य मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालाबाबत हा अहवाल प्रायोगिक अभ्यास आणि संशोधन शिवाय तयार करण्यात आला आहे असे सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले त्यामुळे पुढील आदेशापर्यंत निवडणूका ओबीसी राजकीय आरक्षण विना निवडणुका घ्या असा निर्वाळाही न्यायालयाने केला आहे तसेच या अहवालावर कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला प्रतिबंद केला आहे सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल प्रायोगिक अभ्यास आणि संशोधनात शिवाय तयार करण्यात आला आहे असे मत व्यक्त केले या अहवालात कुठेही राजकीय प्रतिनिधित्व सिद्ध होत नाही स्थानिक स्वराज्य संस्था नुसार येणारे प्रतिनिधित्व ही दिसून येत नाही तारीख की नीट दिसत नाही नेमकी कुठल्या कालावधीत ही आकडेवारी गोळा केली याचीही स्पष्टता येत नाही त्यामुळे आता हा अहवाल नाकारण्यात येत आहे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे परंतु ओबीसी आरक्षणा शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेवर ओबीसींचे प्रतिनिधित्व दिसून येणार नाही त्यामुळे ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी समता परिषदेचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष विनोद आहिरे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अभ्यासासोबत क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणे गरजेचे : ॲड.राम रघुवंशी, राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन

Next Post

सर्वाधिक सॅम व मॅम बालकांची स्क्रीनिंग केल्याबद्दल नंदुरबारची सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून निवड, जागतिक महिला दिनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add