Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युक्रेनमधून नंदुरबार येथील यशवंत चौधरी आज स्वगृही परतला

team by team
March 4, 2022
in राष्ट्रीय
0
युक्रेनमधून नंदुरबार येथील यशवंत चौधरी आज स्वगृही परतला

नंदूरबार l प्रतिनिधी
युक्रेनमध्ये अडकलेल्या नंदुरबार येथील यशवंत चौधरी हा विद्यार्थी आज घरी परतला आहे. नवापूर येथील आशिका सोनार नंतर परतणार हा दुसरा विद्यार्थी आहे.जिल्ह्यातील एकूण ९ विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थी अद्यापही अडकलेले आहेत.

नंदूरबार जिल्ह्यातील 9 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते.ऑपरेशन गंगा अंतर्गत नंदुरबार शहरात राहणाऱ्या यशवंत प्रकाश चौधरी याचे आज सकाळी त्याच्या घरी जंगा स्वागत करण्यात आले आहे. घरच्यांनी रांगोळी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये यशवंतचे स्वागत केले. पहिला बॉम्बहल्ला झाल्यानंतर भारतीय दुतावास गाठल्यानंतर युक्रेनच्या सीमपर्यत अतिशय कमी तापमानात खडतर आणि जीवघेणा प्रवास होता असा अनुभव त्यांने सांगितला आहे. बुकारेस्ट मधुन भारतीय सरकाच्या मदतीने खुद्द हवाईमंत्री यांनी विचारपुस करुन विमानात बसवुन भारतात दिल्लीत आणुन एक दिवस महाराष्ट्र सदनात राहण्याची उत्तम व्यवस्था करुन आज नंदूरबारला पोहचवल्याची माहीती देत. या साऱ्या परिस्थीतीमधुन स्वगृही परतवल्याबद्दल भारत सरकाचे आभार मानले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कृषी विभागाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post

प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने प्रा.शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांचा सत्कार

Next Post
प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने प्रा.शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांचा सत्कार

प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने प्रा.शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add