Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मातांना आरोग्य केंद्रातील आरोग्य विषयक सेवांची माहिती द्या : जिल्हाधिकारीमनीषा खत्री

team by team
July 27, 2021
in आरोग्य
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला
नंदुरबार ! प्रतिनिधी
गर्भवती आणि स्तनदा मातांच्या बैठकांचे आयोजन करून त्यांना आरोग्य आणि त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) योजना आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.नारायण बावा, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य सुविधेस भेट देणाऱ्या सर्व महिला व बालकांना सुमन कार्यक्रमांतर्गत आवश्यक सुविधा देण्याबाबत नियोजन करावे. मातांना 9 प्रकारच्या आश्वासित सेवांची माहिती बैठकीच्या माध्यमातून द्यावी. सर्व प्रकारच्या सुविधा असलेल्या ठिकाणी कार्यक्रमांची अंमलबजावणी त्वरीत करावी. इतरही ठिकाणी कार्यक्रम राबविण्यासाठी अंगणवाडी सेविकेपर्यंत सर्व संबंधित घटकांचे प्रशिक्षण घेण्यात यावे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील लाभार्थी मातांना तीन्ही टप्प्यातील अनुदान वेळेत मिळेल यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. कागदपत्रातील  त्रृटी दूर करून लाभ न मिळालेल्या मातांना योजनेचा लाभ त्वरीत देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस आरोग्य, नगरपालिका, डाक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

नंदुरबार येथुन साडेतीन लाखाचा आयशर ट्रक लंपास

Next Post

नंदुरबार येथुन साडेतीन लाखाचा आयशर ट्रक लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add