Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत 523 प्रकरणे मंजूर,110 प्रकरणे नामंजूर

team by team
February 5, 2022
in Uncategorized
0
नंदूरबार येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत 523 प्रकरणे मंजूर,110 प्रकरणे नामंजूर

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील तहसील कार्यालयात आज झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत 773 पैकी 523 मंजूर करण्यात आली तर 110 प्रकरणे नामंजूर करीत 140 प्रकरणांची पूर्तता करण्यात आली.

नंदूरबार तहसील कार्यालयात आज दि.5 फेब्रुवारी रोजी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष देवमन तेजमल पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .या बैठकीत तहसिल कार्यालय नंदुरबार कडे महा – ई – सेवा केंद्रामार्फत प्राप्त झालेल्या अर्जाची शासन निर्णयानुसार पडताळणी करण्यात येवून त्यावर निकषानुसार पात्र , अपात्र व पुर्ततेसाठी निर्णय घेण्यात आला. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना 164 , श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 167 , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेना 112 , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 78 तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजनेचे 2 असे एकूण 523 मंजूर करण्यात आली तर 110 प्रकरणे नामंजूर करीत 140 प्रकरणांची पूर्तता करण्यात आली. या समितीच्या बैठकीत प्रास्ताविक तहसीलदार तथा सदस्य सचिव संगायो समिती भाऊसाहेब थोरात, तर आभार नायब तहसिलदार नितीन पाटील ,यांनी केले . बैठकीस संजय गांधी समिती सदस्य रविंद्र भरतसिंग गिरासे , स्वरुप किशोर बोरसे , इकबाल सुलेमान खाटीक, भास्कर सुकलाल पाटील , श्रीमती रंजनाबाई राजेश नाईक ,रविंद्र गोपीनाथ पठाडे हे उपस्थित होते . तर अर्जाची योजनानिहाय वर्गवारी करणे , कागदपत्रांची पडताळणी करणे यासाठी श्रीमती मंगला वसावे , श्रीमती प्रिती पाटील , गणेश पाचोरे तसेच चेतन सोनार यांनी कामकाज पाहिले .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहर राष्ट्रवादीतर्फे बंडातात्या कराडकरांचा निषेध

Next Post

ग्रामपंचायतींचा पंधरावा वित्तआयोग, पेसाचा निधी तसाच पडून असल्याने गावातील प्रश्न प्रलंबित : आ.राजेश पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add