Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिर्वे गावाजवळ दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जखमी

team by team
February 5, 2022
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी
शिर्वे ता.तळोदा गावाजवळ दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघांना दुखापत झाली असून याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरूद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील सतोना येथील योगेश संजी वसावे हे पिंपरपाडा येथून सतोना गावाकडे दुचाकीने (क्र.एम.एच.१५ एआर ३०३६) जात होते. यावेळी एका दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात शिर्वे गावाजवळ दुचाकीला समोरुन धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात योगेश वसावे व अज्ञात दुचाकी चालकासोबत असलेला दानियल गुलाबसिंग वसावे रा.शिर्वे ता.तळोदा या दोघांना दुखापत झाली. याप्रकरणी योगेश वसावे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना.जयसिंग वसावे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जुनवणी गावातील शेतकऱ्यांनी साकारला बहुउपयोगी वनराई बंधारा

Next Post

नंदूरबार येथे दिवसा घरफोडीत 79.5 तोळे सोन्यासह 20 लाख 34 हजाराचा मुद्देमाल लंपास, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add