Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अ.भा.फार्मसिस्ट असोसिएशच्या महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग विभागीय संघटकपदी चित्तरंजन पाटिल यांची निवड

team by team
February 2, 2022
in आरोग्य
0
अ.भा.फार्मसिस्ट असोसिएशच्या महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग विभागीय संघटकपदी चित्तरंजन पाटिल यांची निवड

नंदूरबार l प्रतिनिधी
अखिल भारतीय फार्मसिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य नाशिक विभागाच्या विभागीय संघटक् पदासाठी चित्तरंजन पाटिल यांची निवड करण्यात आली असून ही निवड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.दत्ता खराटे,उपाध्यक्ष पंकज चौधरी, विभागीय अध्यक्ष प्रा.सुशिल पाटील यांच्या शिफारशीनुसार व सर्व पदाधिकारी यांच्या सर्वानुमते करण्यात आली आहे.
खान्देश व उत्तर पश्चिम महाराष्ट विभागातील जळगाव,धुळे, नंदुरबार,नाशिक,नगर या जिल्ह्याचा समावेश नाशिक विभागात होतो.अ.भा.फार्मसिस्ट असोसिएशन ही संघाटना भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त संघटना असून सर्व तळा-गाळातील फार्मसिस्ट बंधू आणि भगिनींचे विविध प्रश्न आणि समस्या सोडवायचे कार्य ही संघटना करत असते.चित्तरंजन पाटील यांच्या या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा.सुशिल पाटील ,विभागीय उपाध्यक्ष भैया पाटील व विभागीय सचिव सतिष पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घ्यावे, खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा : एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी

Next Post

शहादा येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे विविध मागण्यांसाठी शहादा ते नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी लाँग मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add