Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रत्येक घरी शुद्ध ,मुबलक पाणी पुरवठ्यासाठी ग्रामीण भागधारकांना प्रशिक्षणातून दिले जात आहेत धडे

team by team
February 1, 2022
in आरोग्य
0
प्रत्येक घरी शुद्ध ,मुबलक पाणी पुरवठ्यासाठी ग्रामीण भागधारकांना प्रशिक्षणातून दिले जात आहेत धडे

नंदुरबार l प्रतिनिधी
जलशक्ती मंत्रालय भारत सरकार पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद नंदुरबार व नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल हिरा एक्झिक्यूटिव्ह नंदुरबार येथे चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील आसाणे , सुतारे, श्रीरामपूर, न्याहली ,दापुर, मांजरे, पिंपरी, तसेच नवापुर तालुक्यातील लहान कळवण, बोरपाडा, खोकसा ,कामोद, केळी तर दुसऱ्या टप्प्यात नंदुरबार तालुक्यातील कोठली खु. हरिपूर जळके, बाल आमराई,वडझाकण, ढेकवद , ठाणेपाडा, नवागाव, केसरपाडा , वाघाळे, अजयपुर, शिरवाडे या गावातील पाच सदस्यांना क्षमतावृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम विविध प्रशिक्षकांच्या माध्यमातून पाण्याचे नियोजन ,पाण्याचा स्रोत प्रकटीकरण, जल जीवन मिशन ची संकल्पना ,पारंपारिक पिण्याच्या पाण्याची पुरवठा नळकनेक्शन त्याचे फायदे, परिणाम ,जल जीवन जीवन मिशन अंतर्गत मिळणार्‍या वेगवेगळ्या संधी ग्रामपंचायत ची भूमिका जबाबदाऱ्या सरपंच ,पाणी समिती सदस्य आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य यांच्या भूमिका पाणी गुणवत्तेचे महत्त्व, सहभागी संसाधनांचा वापर, PRA ,PLA पद्धतीने सहभागी नकाशा संसाधन नकाशा, पाणी संसाधन नकाशे, पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे अंदाजपत्रक ,गावातील पाणी पुरवठा सेवासुविधा,प्रत्येक माणसाला 55 लिटर पाणी नळाद्वारे मिळावे म्हणून त्याच्या योजना जल जीवन मिशन च्या माध्यमातून करावयाच्या आहेत .या चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात एक दिवस अभ्यास सहल ही नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर व आसाणे येथे नेण्यात आली. याठिकाणी सर्व कुटुंबांना नळ कनेक्शनच्या मार्फत पाणी पुरवठा केला जात आहे, त्या सुविधांचा तसेच स्त्रोत बळकटीकरणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचा माहिती ग्रामस्थांनी घेतली,तसेच गावातील पाणी समितीचे कामकाज, देखभाल-दुरुस्ती या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी बांधकाम गुणवत्ता गावातील सार्वजनिक काम सुरू असताना ,गुणवत्ता व पारदर्शकता असावी ,या गोष्टीकडे पाणी समिती व गावकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले ,त्याचबरोबर अभ्यास सहल दरम्यान पाणी करण्यात आलेल्या निरीक्षणाने विषयी गट चर्चेद्वारे सादरीकरण करण्यात सादरीकरण करण्यात आले ,सदर चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी यशदा प्रशिक्षित प्रशिक्षक श्रीमती छाया भट , दिनेश पाटील ,सृष्टी कन्स्ट्रक्शनचे मंदार वैद्य, वैशाली म्हस्के, प्राचार्य डॉ.एच.एम.पाटील ,जिल्हा परिषदेचे पाणी गुणवत्ता तज्ञ नितिन पाटील, कार्यकारी अभियंता पांडुरंग दरेवार सरपंच आसाणे नवनिर्माण संस्थेचे प्रशिक्षक रवी गोसावी, राजेश ईशी , पाणी फाऊंडेशनचे सुखदेव भोसले ,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे गौतम शिरसाठ, विशेष सहकार्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रघुनाथ गावंडे , प्रकल्प संचालक राज्य पाणी व स्वच्छता मिशन रविद्र शिंदे ,विजय गवळी , डॉ. वर्षा फडोळ प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जिल्हा परिषद नंदुरबार, मनुष्यबळ विकास तज्ञ विशाल परदेशी आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवनिर्माण संस्थेचे संजय वळवी ,भूमिका भगत, मनीषा पाडवी, कौशल्य चौरे, पूजा शर्मा ,भूषण साळुंके, दिलीप पावरा आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे धनंजय भरत गावित यांच्या स्वखर्चातुन 53 कर्मचाऱ्यांना किराणा किट वाटप

Next Post

शहादा येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात

Next Post
शहादा येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात

शहादा येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add