Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला

team by team
July 13, 2021
in राज्य
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रभारी जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्याकडून पदभार स्विकारला.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी पुष्पगुच्छ देवून श्रीमती खत्री यांचे स्वागत केले.  यावेळी उपजिल्हाधिकारी बबन काकडे, महेश सुधळकर, बालाजी क्षिरसागर, शाहुराज मोरे, संजय बागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) विजय शिंदे, तहसिलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात  आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री यांनी बीए, एलएलबी शिक्षण पूर्ण केले असून त्या हरियाणातील सोनपत गावाच्या आहेत.  त्या 2014 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी अपर आयुक्त आदिवासी आयुक्तालय नागपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती आणि उपविभागीय अधिकारी पाचोरा या पदावर काम केले आहे. मेळघाट परिसरातील कुपोषण आणि आरोग्यासंदर्भात श्रीमती खत्री यांनी विशेष उपक्रम  राबविले आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

14 ते 16 जुलै दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची क्षत्रिय मराठा समाजाची मागणी

Next Post
विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची क्षत्रिय मराठा समाजाची मागणी

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची क्षत्रिय मराठा समाजाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add