Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांचा भाजपात प्रवेश,शनीमांडळ जि. प. गटातून भाजपतर्फे केली उमेदवारी दाखल

team by team
July 5, 2021
in राजकीय
0
राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांचा भाजपात प्रवेश,शनीमांडळ जि. प. गटातून भाजपतर्फे केली उमेदवारी दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांनी आज भाजपात प्रवेश केला असून तालुक्यातील शनिमांडळ जि.प.गटातून त्यांनी भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे .

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गट व १४ गणांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे . त्यानुसार आज दि.५ जुलै रोजी अनेक घडामोडी घडल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत आहे . त्यातच सदर निवडणुक रद्द होईल किंवा नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या दि .६ जुलै रोजी सुनावणी होणार आहे . त्यामुळे उमेदवारीबाबत मोजक्या नेत्यांच्या घरातील सदस्य वगळता इतर उमेदवार फारसे इच्छूक दिसत नाहीत . दरम्यान , आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य सागर तांबोळी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे . त्यांनी शनिमांडळ जि.प.गटातून भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे . भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , खा.डॉ.हीना गावित , दीपक पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले .

बातमी शेअर करा
Previous Post

गिरीष महाजन, जयकुमार रावल यांच्यासह भाजपाचे १२ आमदार एका वर्षासाठी निलंबित

Next Post

सूजालपुर शिवारात शेतकरी महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आला खून

Next Post

सूजालपुर शिवारात शेतकरी महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add