Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओहवाकुवा येथे पिकअप दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ जण जखमी

team by team
November 9, 2021
in क्राईम
0
ओहवाकुवा येथे पिकअप दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात  एकाचा जागीच मृत्यू तर १२ जण जखमी

अक्कलकुवा l प्रतिनिधी:
तालुक्यातील ओहवाकुवाहून प्रवासी बसवून खापरकडे जात असतांना चढउताराच्या रस्त्यावर ब्रेक फेल झाल्याने वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप थेट 60 ते 70 फुट खोल दरीत कोसळली या अपघातात एक ठार तर 12 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओहवाकुवा येथील गमेरसिंग भांगा वसावे यांच्या मालकीची (एम.एच.39 सी.9580 ) बोलेरो पिकअप वाहनात ओहवाकुवा हून प्रवासी बसवून खापरकडे जात असतांना अचानक रस्ता चढउताराच्या असल्यामुळे व ब्रेक फेल झाल्याने पिकअप वरील ताबा सुटल्याने पिकअप थेट 60 ते 70 फुट खोल दरीत कोसळली आहे. यात पारशी हुण्या वसावे (वय 40) रा. ओहवाकुवा यांचा जागीच मृत्‍यू झाला, असून बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान ही घटना सोमवारी सकाळी 9:30 सुमारास घडली.

या अपघातात मोगरी कोडवा वसावे (ओहवाकुवा), शर्मिला तिज्या पाडवी (ओहवाकुवा), टिडबी आमश्या पाडवी (ओहवाकुवा), गणेश सोमा वसावे (ओहवाकुवा), रशिला चमार्या वसावे (ओहवाकुवा), शकीला चंपा वसावे ) , गुजर्या चांद्या वसावे (ओहवाकुवा), शिवाजी जेगला वसावे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकाद्वारे नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलविण्यात आले. अपघात स्थळी अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छीन्द्र कदम यांना समाजसेवा रत्न पुरस्काराने सन्मानित

Next Post

आ. संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे आज कामबंद आंदोलन

Next Post
आ. संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे आज  कामबंद आंदोलन

आ. संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे आज कामबंद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add