Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी जि. प.अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते ७० शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

team by team
July 4, 2021
in कृषी
0
माजी जि. प.अध्यक्ष भरत गावीत यांच्या हस्ते ७० शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

नवापुर ! प्रतिनिधी
तालुक्यातील धुळीपाडा येथे बळीराजा बचत गटामार्फत शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बियाणे वाटप कार्यक्रमासाठी नंदुरबार जि.प.चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मा.शभरतभाऊ गावित यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते 70 शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे पिशव्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी धुळीपाडा ग्रामपंचायत चे माजी सरपंच प्रकाश गावित,विद्यमान सरपंच अमेश गावित, गणेश गावित,बाळू गावित,सुका गावित,जसो गावित,शैलेश गावित,काशीराम गावित,अमोल देसाई,राहुल गावित,आमीन गावित,राजु गावीत आदी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास आमंत्रित केल्याबद्दल बळीराजा बचत गट व ग्रामस्थांचे आभार मानत भरत गावित यांनी शेती विषयक उपयुक्त माहिती शेतकरी बांधवांना दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नागझरी येथे जि. प. सदस्या संगीताताई गावीत यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना सोयाबीन बियाणे वाटप

Next Post

नंदुरबार येथे बच्चू कडूंच्या वाढदिवसानिमित्त प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add