Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ येथे जाणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

team by team
July 4, 2021
in क्राईम
0
शहादा | प्रतिनिधी-
कोविड १९ मुळे सर्वदूर लॉकडाऊन असले तरी थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे जिल्ह्यासह बाहेराज्यातून पर्यटक गर्दी करत असून तोरणमाळकडे कोणीही जावू नये,असे म्हसावद पोलीसांकडून कळवण्यात आले असून नियमांचे ऊल्लंघन केल्यास गुन्हा दाखल होवून कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगीतले.
नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या आदेशान्वये कोणतेही पर्यटन स्थळ अजूनपर्यंत खुले करण्यात आलेले नसून जिल्ह्यातून पर्यटक येत आहेत.कोरोना नियमांचे कोणतेही पालन न करता बाहेर राज्यातूनही मोठ्या प्रमाणात  पर्यटक येत असल्याने बंद असलेल्या तोरणमाळसारख्या कोरोनामुक्त  ठिकाणी कोरोना पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याकरीता म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी तोरणमाळ येथे कोणीही येवू नये. नियमांचे ऊल्लंघन केल्यास याबाबत  कठोर कार्यवाही  होणार असल्याचे कळवले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

ऊसाच्या शेतात आढळली गांजाची झाडे ८७ हजार ८२५ रुपयांच्या मुद्देमालासह एकास अटक

Next Post

नवापूर-साक्री रस्ता कामाच्या चौकशीची मागणी, बीटीपीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post
नवापूर-साक्री रस्ता कामाच्या चौकशीची मागणी, बीटीपीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नवापूर-साक्री रस्ता कामाच्या चौकशीची मागणी, बीटीपीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add