नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच गजानन पाटील, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील, पी.पी. बागुल, ग्रामविकास अधिकारी एस. पी. पाटील, तलाठी नरेंद्र महाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. के. झेड. चौधरी, भालेर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वाघ, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. राकेश पाटील, नगाव, तिशी गावातील पदाधिकारी ग्रामस्थ श्रीमती कपू पाटील विद्यालयातील प्राचार्य शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर उपस्थित होते.








