Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रतापपुर येथे जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश, भावाचा खून करून मृतदेह फेकला होता बोअरवेलमध्ये

team by team
October 18, 2021
in क्राईम
0
प्रतापपुर येथे जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश, भावाचा खून करून मृतदेह फेकला होता बोअरवेलमध्ये
नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील प्रतापपुर शेत शिवारात बैल विकत घेण्याच्या मागणीच्या कारणांवरून मोठ्या भावाने लहान भावास जीवेठार मारल्याची घटना घटना १५ दिवसांपूर्वी घडली होती.याबाबत दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाचा उलगडा झाला.दरम्यान खून करून  एका बंदिस्त बोअरवेल मध्ये मृतदेह फेकून दिला होता . काल दि. १७ ऑक्टोंबर अखेर जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले असून.ओळख पटल्यानंतर काल त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, . दि. 24 सप्टेंबर रोजी  रात्री 9 वाजेच्या सुमारास प्रतापपुर गावाच्या शिवारातील साहेबराव चव्हाण यांच्या शेतातील झोपडीत
संशयीत आरोपी सारपा कर्मा पाडवी रा.राणीपुर ता . तळोदा याने बैल विकत मागणीच्या कारणावरुन बामण्या कर्मा पाडवी ( वय 50 वर्षे )  रा.चिऊल उतार ता . अक्कलकुवा यास लाकडी डेंगाऱ्याने डोक्याला मारुन जिवे ठार मारले. दरम्यान सारपा पाडवी याच्या पत्नीने विरोध केला असता तिलाही जीवेठार मारण्याची धमकी दिली . याप्रकरणी तसेच सदर घटने बाबत साक्षीदार सौ . कौशल्याबाई सारपा पाडवी हीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रायकाबाई बामण्या पाडवी रा.चिऊल उतार ता.अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी सारपा कर्मा पाडवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी  संशयित सारपा यास ताब्यात घेतले असता त्याने बामण्या याचा खून करुन बोअरवेलमध्ये फेकल्याची कबुली दिली . त्यानुसार काल दि.१७ ऑक्टोंबर रोजी तळोदा तालुक्यातील प्रतापपूर शिवारात काल सकाळपासूनच पोलीस जे . सी . बी घेऊन घटनास्थळी पोहचले होते . तसेच तब्बल तीन तासांचा अथक परिश्रम करत बोअरवेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला . या गंभीर घटनेची दखल घेत अक्क लकुवा येथील उपविभागीय अधिकारी शिवाजी सावंत यांनी रविवारी भेट देऊन पाहणी करत मयताच्या कुटूंबियांशी चर्चा करत सविस्तर माहिती जाणून घेतली .काल दुपारी ३ वाजेच्या सुमारास जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले असून.ओळख पटल्यानंतर काल त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने परिश्रम घेतले .
बातमी शेअर करा
Previous Post

तलावडी शिवारातील शेतात ट्रॅक्टरच्या धडकेत बालक ठार

Next Post

‘ईद-ए-मिलाद’ साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

Next Post
‘ईद-ए-मिलाद’ साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

‘ईद-ए-मिलाद’ साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add