Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोठार आश्रम शाळेजवळ सहाचाकी वाहनासह 54 लाखाचा मद्यसाठा जप्त

team by team
October 18, 2024
in क्राईम
0
कोठार आश्रम शाळेजवळ सहाचाकी वाहनासह 54 लाखाचा मद्यसाठा जप्त

नंदूरबार l प्रतिनीधी –
तळोदा धडगांव रस्त्यावर कोठार आश्रम शाळेजवळ अवैधपणे परराज्यातील मदयाची वाहतुक करतांना सहाचाकी वाहनासह 53 लाख 84 हजार 800 रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. 16 ऑक्टोंबर 2024 रोजी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त महाराष्ट्र राज्य डॉ. विजय सुर्यवंशी, यु.आर. वर्मा तसेच विभागीय उपायुक्तराज्य उत्पादन शुल्क नाशिक, नंदुरबार
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती. स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली
मिळालेल्या बातमीनुसार तळोदा धडगांव रस्त्यावर कोठार शिवार कोठार आश्रम शाळेजवळ ता. तळोदा जि. नंदुबार येथे वाहनांची तपासणी करत असतांना सहा चाकी वाहन ( क्र. एम.एच.13,सी.यु. 1701) या वाहन तपासणी केली असता

त्यात रॉयल ब्ल्यु व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या एकुण 851 बॉक्स (40,848 पेट बॉटल) (गोवा राज्यात निर्मीत असलेले व महाराष्ट्रराज्यात प्रतिबंधीत असलेली) व वाहनासह 53 लाख 84 हजार 800 रुपयाचा मुददेमाल जप्त. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम नुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही बी. व्ही. हिप्परगेकर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार, पी.व्ही. मोरे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार बीट.क्र.3 ए.एस. गायकवाड दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीट क्र.2, एच. पी. घरटे दुय्यम निरीक्षक सिमातपासणी नाका खेडदिगर आर. एल. राजपूत दु. निरीक्षक नंदुरबार जवान सर्वश्री संदीप वाघ, हितेश जेठे, धनराज पाटील, अजय रायते, हे सदर कारवाईत सहभागी होते. सदरगुन्ह्याचा पुढील तपास पी. व्ही.मोरे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क नंदुरबार बीट.क्र.3 हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत : मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

Next Post

नंदुरबार – वाका चार रस्त्यादरम्यान वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर पोलीसांची रेड, हॉटेल मालकासह चौघांना अटक

Next Post
नंदुरबार – वाका चार रस्त्यादरम्यान वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर पोलीसांची रेड, हॉटेल मालकासह चौघांना अटक

नंदुरबार - वाका चार रस्त्यादरम्यान वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर पोलीसांची रेड, हॉटेल मालकासह चौघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add