Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पिस्तूल दाखविने पडले महागात; व्हायरल व्हिडीओवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
October 7, 2024
in क्राईम
0
मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात  पिस्तूल दाखविने पडले महागात;  व्हायरल व्हिडीओवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी-

शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे मित्राचा वाढदिवस साजरा करताना पिस्तूल बाळगत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार दि. 22 जून रोजी घडला होता. वाढदिवसाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, पोलिसांनी सखोल तपासणीअंती पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 22 जून रोजी रात्री लोणखेडा गावातील कृष्णा नगरात विशाल युवराज पवार (21) याचा वाढदिवस असल्याने त्याचे मित्र अविनाश विष्णू पवार (23), पवन होमसिंग चौधरी (25), आकाश कालुसिंग पवार (28), विकास विष्णू पवार (24) सर्व रा. मडकाणी ता. शहादा हे आले होते. यावेळी अविनाश विष्णू पवार याने पिस्तुल हातात घेत लोणखेडा गाव आणि परिसरात दहशत निर्माण करण्याचा. प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा सुरू होती. पाचही जणांच्या या कृत्यामुळे गावात भीती पसरली होती. पोलिसांनी व्हिडीओची पडताळणी केली असता वाढदिवस साजरा करताना पिस्तुल बाळगल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

याबाबत पोलिस शिपाई युवराज राठोड यांनी शहादा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विशाल पवार, अविनाश पवार, पवन चौधरी, आकाश पवार, विकास पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक छगन चव्हाण करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

वडाळीच्या संतोषगिर बावा आज कौन बनेगा करोडपतीच्या हॉटसीटवर, महानायक अमिताभ बच्चनकडून कौतुक

Next Post

आईने दोन महिन्याच्या बाळाला विहिरीत टाकून केले ठार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
लेगापाणी येथे पैसे मागितल्याचा वादातून एकाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

आईने दोन महिन्याच्या बाळाला विहिरीत टाकून केले ठार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add