Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना खा. गोवाल पाडवी यांच्या हस्ते धनादेश वितरीत

team by team
September 29, 2024
in राजकीय
0
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना खा. गोवाल पाडवी यांच्या हस्ते धनादेश वितरीत

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या दोन महिन्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता यासंदर्भात खासदार गोवाल पाडवी यांनी पाचही कुटुंबीयांची भेट घेऊन शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

यासंदर्भात त्यांनी वनविभागाकडे पाठपुरावा सुद्धा केला होता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या परिवाराच्या सदस्यांना भेट देऊन कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मदतीचे आश्वासन दिले होते ते आश्वासन पूर्ण झाले असून मयत व्यक्तींच्या कुटुंबांना शासकीय मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे.तळोदा तालुक्यातील काजीपुर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एकाच परिवारातील आजी आणि नातू चा मृत्यू झाला होता याप्रकरणी खासदार गोवाल पाडवी यांनी वन विभागाचे अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याचे आदेश दिले होते.तसेच त्या परिवाराची भेट घेऊन कागदपत्राच्या पूर्ततेसाठी खासदार कार्यालयाकडून सहकार्य उपलब्ध करून दिले होते.

या परिवारातील सदस्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचे 25 लाखाचे दोन चेक कुटुंबियांना देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार ऍड. के सी पाडवी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित होते.

बिबट्यांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्याच्या प्रमाण वाढले होते त्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पत्रव्यवहार करून बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा सूचना केल्या होत्या त्याचप्रमाणे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना शासनाकडून मिळणारी 25 लाखाची मदत होण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर मदत मिळण्यास सुरुवात झाली असून सर्वच कुटुंबांना मदत मिळणार आहे अशी माहिती खासदार गोवाल पाडवी यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जागेच्या वादातून दोन व्यापारी आपसात भिडले, मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद

Next Post

फलाई येथे ५६ गाव पाड्यांमध्ये ३७ कोटींच्या खर्चाच्या विद्युतीकरणाच्या कामांचा शुभारंभ

Next Post
फलाई येथे ५६ गाव पाड्यांमध्ये ३७ कोटींच्या खर्चाच्या विद्युतीकरणाच्या कामांचा शुभारंभ

फलाई येथे ५६ गाव पाड्यांमध्ये ३७ कोटींच्या खर्चाच्या विद्युतीकरणाच्या कामांचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add