Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

team by team
September 21, 2024
in राजकीय
0
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी
कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत देशभरात विविध महाविद्यालयांसह जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली असून या केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

 

या कार्यक्रमास वर्धा येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नंदुरबार येथून जिजामाता शैक्षणिक संस्था, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली शेठी, कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे, जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे तसेच महाविद्यायाचे प्राचार्य, प्राध्यापक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील या 15 महाविद्यालयांमध्ये उद्घाटन
नंदुरबार जिल्ह्यातील महिला मंडळ संचलित शहादा कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (शहादा), महाराज जे.पी. वळवी कला, वाणिज्य व व्ही. के. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय (धडगाव), महात्मा फुले एम एस डब्ल्यु व मातोश्री जवेरीबेन मोतीलाल तूरखीया बी.एस. डब्ल्यू महाविद्यालय (तळोदा), जे.जी. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय (नंदुरबार), के.डी. गावित. बी.एस. सी. नर्सिंग महाविद्यालय (पथराई ता. नंदुरबार), के.डी. गावित फिजिओथेरपी महाविद्यालय (पथराई ता. नंदुरबार), वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (शहादा), वेलीमाता कनिष्ठ महाविद्यालय ( वेली ता. अक्कलकुवा), श्री. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (नंदुरबार),

 

 

 

 

जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय (नंदुरबार), आदिवासी सेवा सहायक आणि शिक्षण प्रसारक संस्था, वरिष्ठ महाविद्यालय (नवापूर), जिजामाता शैक्षणिक संस्था, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (नंदुरबार), पी.एस.जी.व्ही.पी. मंडळ डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय (शहादा), ग्राम विकास संस्था कला महाविद्यालय (बामखेडा ता शहादा), रूलर फॉउंडेशन शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय (सोरापाडा ता. अक्कलकुवा) अशा एकूण 15 महाविद्यालयात या केंद्राचे उद्घाटन झाले.

बातमी शेअर करा
Previous Post

वराहाचे मांस खाणे तूर्त बंद करा; ‘आफ्रिकन स्वाईन’ संदर्भाने जि प अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांचे आवाहन

Next Post

जातीय सलोख्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींचे आवाहन

Next Post
भालेर एमआयडीसीत 35 एकरात 1200 कोटी गुंतवणुकीच्या औषध निर्माण मेगा प्रकल्पाची उभारणी : माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी

जातीय सलोख्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत; माजी आमदार चंद्रकांत रघुवंशींचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add