Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

येणाऱ्या पाच वर्षात प्रत्येकाच्या घरात आणि शेतात पाणी असेल, मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

team by team
September 2, 2024
in राजकीय
0
येणाऱ्या पाच वर्षात प्रत्येकाच्या घरात आणि शेतात पाणी असेल, मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

नंदुरबार l प्रतिनिधी-

तापी योजनेच्या माध्यामातून तालुरयक्यातील शेती आणि घराघरात येत्या पात वर्षात पाणी पोहचवले जाईल, याची ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

 

ते नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे येथे आयोजित कामगारांसाठी साहित्य वितरण व विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, सरपंच प्रविण पाटील, उपसरपंच डॉ. मनोज राजपूत,मोतीलाल पाटील, दिलीप पाटील, सोपान भलकार, डॉ. रणजित राजपूत यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना मंत्री डॉ. म्हणाले, तालुक्यातील आसाणे आणि निंबेळ या ठिकाणी धरणांच्या उभारणीसाठीची निविदा येत्या १५ दिवसात प्रसिद्ध होणार असून त्यामुळे तापी नदिचे पाणी या धरणांमधून नंदुरबार शहरासह तालुक्याच्या शेती आणि पेयजलाची गरज भागविणार आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात पेव्हर ब्लॉकसह, रस्ते, गटारी यासारखी विकासकामे देण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही मागणीप्रमाणे ही कामे करण्यात येतील. कामगारांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर असून त्यांच्या दैनंदिन उपयोगच्या साहित्यासह त्यांना सामाजिक, वैदयकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमतेसाठी जे-जे शासन म्हणून कराता येईल ते केले जात आहे. येणाऱ्य काळात जिल्ह्यातील एकही कामगार शासनाच्या सुविधांपासून वंचित राहणार नाही, यांचे नियोजन करण्याचा प्रयत्न असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

 

कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात खर्दे, सैताने, ढंढाणे, रनाळे वैंदाणे, बलवंड येथील ६०० कामगारांना दैनंदिन उपयोगाच्या संचांचे वितरण मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

लोय आश्रम शाळेला डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली भेट

Next Post

शिवसेना उबाठा पक्षामार्फत खड्ड्यांमध्ये पूजन करून केले वृक्षारोपण

Next Post
शिवसेना उबाठा पक्षामार्फत खड्ड्यांमध्ये पूजन करून केले वृक्षारोपण

शिवसेना उबाठा पक्षामार्फत खड्ड्यांमध्ये पूजन करून केले वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add