Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांचा आज नागरी सत्कार

team by team
August 27, 2024
in राजकीय
0
जिल्हाधिकारी मनीषा खात्री यांचा आज नागरी सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नाशिक येथे बदली झाल्याने त्यांना निरोप आणि सत्कार करण्यात येणार आहे. 27 ऑगस्टला सकाळी साडेदहाला कन्यादान मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होईल अशी माहिती नागरी सेवा समितीतर्फे विजय चौधरी यांनी दिली.

श्रीमती खत्री यांची नंदुरबार जिल्हाधिकारी पदावरून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात विकासात्मक दृष्ट्या प्रशासकीय कामकाज झाले. त्यांच्या बदली निमित्त त्यांचा निरोप आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी विविध संस्था संघटनांनी निरोप सत्कारासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. चौधरी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोणताही निकाल अंतिम नसतो; यशासाठी परिश्रम व प्रयत्न आवश्यकच. आमदार राजेश पाडवी

Next Post

आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Next Post
आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करावे -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add