Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा

team by team
August 20, 2024
in क्राईम
0
कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा

नंदुरबार l प्रतिनिधी
कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करीत तिची हत्या करण्यात आली, या घटनेच्या निषेध म्हणून उद्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक, रुग्ण सेवा देणाऱ्या रुग्णालयातील कर्मचारी मिळून बुधवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास संयुक्त विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी अथर्व पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ होणार असून हा मोर्चा दगडी चाळ मार्गे नवीन नगरपालिका ते पंडित जवाहरलाल नेहरू पर्यंत असेल अशी माहिती त्यांनी दिली. होणारे अत्याचार हे निषेधार्थ असून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. खूप झाले खूप शिकल्या मुली,आता मुलींच्या सुरक्षेसाठी सर्वांना जागे करावे लागेल. मुलींना लढावे लागेल. यासाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, माहितीही पवार यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारचे 84 हजार लाडक्या बहिणीचे अर्ज आम्ही मार्गी लावले; परंतु जे आमदार नाहीत तेही श्रेय घेतात: आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढला विराट मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add