Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ रनाळे ग्रामीण रुग्णालय व खाजगी डॉक्टर असोसिएशनतर्फे 24 तास दवाखाने बंद

team by team
August 17, 2024
in आरोग्य
0
कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ रनाळे ग्रामीण रुग्णालय व खाजगी डॉक्टर असोसिएशनतर्फे 24 तास दवाखाने बंद

नंदूरबार l प्रतिनीधी

कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ रनाळे ग्रामीण रुग्णालय व खाजगी डॉक्टर असोसिएशनतर्फे 24 तास दवाखाने बंद ठेवण्यात आले.

कोलकत्ता येथे डॉक्टर भगीनीवर बलात्कार करुण तीची हत्या करण्यात आली.म्हणून रनाळे येथे ग्रामीण रुग्णालय येथे सर्व डॉक्टर सिस्टर व रनाळे खाजगी डॉक्टर असोसिएशन यांच्या तर्फ 24 तास दवाखान्यात ओ.पी. डी. बंद ठेऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. नराधमास फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली, यावेळी डॉ विजयसिंग पवार, बालरोग तज्ञ, डॉ निनाद पवार मेडीकल ऑफीसर रनाळे डॉ .जगदीश चौधरी जिल्हाध्यक्ष म प्रां तै महासभा डॉक्टर सेल नंदुरबार, डॉ प्रफुल्ल मानुधने, डॉ प्रल्हाद चौधरी, डॉ रॉय अबिद बागवान, मेडीकल व सर्व अधिकारी कर्मचारी व स्टाफ नर्से उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर, नगाव येथे ध्वजारोहण उत्साहात

Next Post

चिखली शिवारात बिबट्याच्या दोन बालकांवर हल्ला, दोघांवर उपचार सुरू

Next Post
चिखली शिवारात बिबट्याच्या दोन बालकांवर हल्ला, दोघांवर उपचार सुरू

चिखली शिवारात बिबट्याच्या दोन बालकांवर हल्ला, दोघांवर उपचार सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add