Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या ममता पावरा यांच्या दणदणीत विजय

team by team
August 13, 2024
in Uncategorized
0
धडगाव पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या ममता पावरा यांच्या दणदणीत विजय

नंदुरबार l प्रतिनिधी-

 

धडगाव नगरपंचायतीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या ममता पावरा दणदणीत विजयी झाल्या असून, त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या बिना पावरा यांच्या दारून पराभव केला. ममता पावरा विजयी झाल्यानंतर असंख्य शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.

 

 

धडगाव नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 14 मधील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका बिना पावरा यांनी काही दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला. निवडणुकीत काँग्रेस तर्फे बिना पावरा तर शिवसेना शिंदे गटाकडून ममता पावरा यांच्यात लढत झाली. लढतीत काँग्रेसचे उमेदवार बिना पावरा यांना पराभव पत्करावा लागला तर शिवसेना शिंदे गटाच्या ममता पावरा यांनी 358 मतांनी दणदणीत विजय झाला.

 

धडगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता असून, त्यात विजयी उमेदवार ममता पावरा यांची भर पडलेली आहे. ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी धुळे,नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, अक्कलकुवा विधानसभा संपर्कप्रमुख विजयसिंग पराडके, जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

मिशन हायस्कूल येथे घडले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

Next Post

शहादा येथून सहायक पोलीस निरीक्षकांचे पिस्तूल गेले चोरीला, दोन वर्षांनी सापडले दरोडेखोराच्या हाती

Next Post
शहादा येथून सहायक पोलीस निरीक्षकांचे पिस्तूल गेले चोरीला, दोन वर्षांनी सापडले दरोडेखोराच्या हाती

शहादा येथून सहायक पोलीस निरीक्षकांचे पिस्तूल गेले चोरीला, दोन वर्षांनी सापडले दरोडेखोराच्या हाती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add