Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथील विविध घरांवर जय श्रीराम नाव रेखाटले, अभिनव उपक्रम

team by team
July 23, 2024
in सामाजिक
0
नंदुरबार येथील विविध घरांवर जय श्रीराम नाव रेखाटले, अभिनव उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

एक कोटी घरांवर जय श्रीराम नामाचा संकल्प घेऊन देशभर प्रवास करणारे मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील अंबिका प्रसाद दुबे नंदुरबार शहरातील हर घर जय श्रीराम नामाचं अभियान दरम्यान येथील विविध घरांवर जय श्रीराम हे नाव रेखाटले.

आतापर्यंत ते मध्यप्रदेश पासुन नंदुरबार पर्यंत ७ महिन्याचा दिर्घ प्रवास करून रामभक्ती करीत आहेत . याच सोबत रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी ते स्पीड ब्रेकर वर सुद्धा पेंट करत असतात .

भविष्यात देश भरात १० मोठ्या गोशाळा सुरू करण्याचं ध्येय घेऊन ते कार्य करत आहेत . अंबिका प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार ते इंजिनिअर असुन यापुर्वी एका नामांकित कंपनीत उच्च पदाची नोकरी करत होते . सोबत दक्षिण भारतातील चित्रपटांमध्ये सुद्धा काम करत होते . मात्र प्रभु श्रीरामांची सेवा करण्याची भावना मनात जागृत झाल्याने त्यांनी हे रामकार्य करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून देशभ्रमण आणि हर घर रामनाम या अभियानात स्वतः ला वाहुन दिलं आहे .

आपल्या भागात सुद्धा हर घर रामनाम अभियान करावयाचे असल्यास यांना संपर्क करा .
अंबिका प्रसाद दुबे –

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, वाहनांच्या 10 की.मी. पर्यंत रांगा, 9 ऑगस्टला रेल्वेरोकोचा इशारा

Next Post

शहादा शहरात बसवर दगडफेक,गुन्हा दाखल

Next Post
शहादा शहरात बसवर दगडफेक,गुन्हा दाखल

शहादा शहरात बसवर दगडफेक,गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add