Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ॲड.गजेंद्र भंसाली यांची अखिल भारतीय फलोदी जैन श्री संघच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती

team by team
July 21, 2024
in राज्य
0
ॲड.गजेंद्र भंसाली यांची अखिल भारतीय फलोदी जैन श्री संघच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती

नंदूरबार l प्रतिनिधी

संभाजीनगरच्या हायकोर्टात वकिली व्यवसाय करणारे ॲड.गजेंद्र भंसाली यांची अखिल भारतीय फलोदी जैन श्री संघच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

राजस्थान राज्यातील फलोदी शहरातील मूळ निवासी देशात विविध शहरात वास्तव्यास आहेत. त्याअनुषंगाने संघटनसाठी अखिल भारतीय फलोदी जैन श्री संघची स्थापना करण्यात आली होती. संघ द्वारे राष्ट्रीय संमेलन तसेच जैन तीर्थ यात्रा इत्यादी धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. कार्य समितीची बैठक घेण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरच्या हायकोर्टात वकिली व्यवसाय करणारे ॲड. गजेंद्र देविचंंदजी भंसाली यांची अखिल भारतीय फलोदी जैन श्री संघच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर पुढील तीन वर्षांसाठी सर्वानुमते निवड करण्यात आली.

ॲड भंसाली हे श्री अखिल भारतीय खरतरगच्छ युवा परिषद, महावीर इंटरनॅशनलचेही सदस्य आहेत. भारताची नामांकित आय. एल.एस. लॉ कॉलेज पुणे येथून गुणवत्ता यादीत एल.एल.बी. ची डिग्री, डिप्लोमा इन सायबर लॉ सोबत पुणे विद्यापीठहून एल.एल.एम. ची डिग्री संपादित केली आहे. उत्साही व कर्मठ कार्यकर्ता आहेत. सर्वत्र सन्मान व अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोपर्ली येथे सात फुटाच्या भारतीय अजगर साप पकडण्यास सर्पमित्रांना यश

Next Post

सिटी पार्क येथे आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आली दिंडी

Next Post
सिटी पार्क येथे आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आली दिंडी

सिटी पार्क येथे आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आली दिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add