Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेना नंदुरबार जिल्हा नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

team by team
July 21, 2024
in राजकीय
0
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेना नंदुरबार जिल्हा नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी-

येथील शिवसेना ठाकरे गटाच्या नुतन पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यात युवा सेना जिल्हाप्रमुखपदी अर्जुन मराठे, युवा सेना उपजिल्हाधिकारी नंदुरबार सागर पाटील, युवा सेना जिल्हा उपजिल्हाधिकारी नवापूर दिनेश भोई आदींसह नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख दिपक गवते, जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, युवा सेना नंदुरबार जिल्हा विस्तारक कुणाल कानकाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. तसेच युवा सेना पदाधिकाऱ्यांनी सदर पदाचा उपयोग नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी करावे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनिल सोनार, महानगरप्रमुख पंडीत माळी, शहरप्रमुख राजधर माळी, अक्कलकुवा- शहादा विधानसभा जिल्हाधिकारी राकेश पावरा, जिल्हा समन्वयक राहुल टिबे, जिल्हा सचिव दिनेश भोपे, सोशल मिडीया समन्वयक आनंदा पाटील आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंदा पाटील यांनी केले तर आभार राहुल टिबे यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

आंदोलकांचे उद्या रास्ता रोको आंदोलन ,अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्षा सोबतची चर्चा निष्फळ

Next Post

कोपर्ली येथे सात फुटाच्या भारतीय अजगर साप पकडण्यास सर्पमित्रांना यश

Next Post
कोपर्ली येथे सात फुटाच्या भारतीय अजगर साप पकडण्यास सर्पमित्रांना यश

कोपर्ली येथे सात फुटाच्या भारतीय अजगर साप पकडण्यास सर्पमित्रांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add