Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना संपर्कप्रमुख, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

team by team
June 29, 2024
in राजकीय
0
शिवसेना संपर्कप्रमुख, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभामुळे महिलांचे जीवनमान अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. महिला समाजाचा केंद्रबिंदू आहे तर कुटुंबाचं गाडं हाकण्यासाठीच चाक आहे. कुटुंबाच्या सक्षमीकरण्यासाठी महिलांच्या मोठा वाटा आहे.

कुटुंबाची प्रगती व उन्नती करायची असेल तर महिलांचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण होईल.

महिलांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठी सहानुभूती आहे. यापूर्वी देखील त्यांनी महिलांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून न्याय दिला आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची आर्थिक प्रगती होणार आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला मोफत सौरऊर्जा पंप देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेमुळे पिकांना पाणी देण्यासाठी रात्री बे रात्री शेतात जावं लागणार नाही. शेतकरी सुखी तर जग सुखी असे सांगत शिवसेना संपर्कप्रमुख, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

आज होणारे एक दिवस शाळा बंद आंदोलन तुर्तास स्थगित,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती

Next Post

कोठली खु.येथे कृषि संजीवनी पंधरवडानिमित्त महिला शेतकऱ्यांचा सन्मान

Next Post
कोठली खु.येथे कृषि संजीवनी पंधरवडानिमित्त महिला शेतकऱ्यांचा सन्मान

कोठली खु.येथे कृषि संजीवनी पंधरवडानिमित्त महिला शेतकऱ्यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add