Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय निवासी आश्रमशाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन

team by team
July 2, 2021
in Uncategorized, शैक्षणिक
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प तळोदा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षांसाठी शासनाकडून मंजूर होणाऱ्या लक्षांकाच्या अधिन राहून आदर्श आश्रमशाळा देवमोगरा ता.नवापूर या निवासी शाळेत इयत्ता 5 वीच्या वर्गात प्रवेशासाठी 30 जून 2021 पासून प्रवेश अर्ज वितरीत करण्यात येत आहेत.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, गट शिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र पंचायत समिती तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज विनामुल्य मिळतील. परिपूर्ण भरलेला अर्ज 15 जुलै 2021 पर्यंत प्रकल्प कार्यालयातील शिक्षण शाखेत जमा करावेत.  त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले  जाणार नाहीत.
प्रवेशासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिंक उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक नसावे. अर्जासोबत सन 2020-2021 वर्षांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा. प्रवेश परीक्षेत बसणारे विद्यार्थी हे 2020-2021 या शैक्षणिक वर्षांत इयत्ता चौथीत शासकीय, अनुदानित किंवा जिल्हा परिषद शाळेत शिकणारा असावा. विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र, इयत्ता चौथींमधील वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक  अर्जासोबत जोडावे.
या प्रवेश प्रक्रियेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा तालुक्यातील बालविवाह थांबविण्यास बाल संरक्षण कक्षास यश

Next Post

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी भूलतज्ञ व एम. डी. (मेडीसीन) डॉक्टर तसेच पूर्णकालीन, सोनाग्राफी,सी.टी. स्कॅन सुविधा उपलब्ध करण्याची मागणी

Next Post
नवापूर उपजिल्हा रुग्णालयात  कायमस्वरूपी भूलतज्ञ व एम. डी. (मेडीसीन) डॉक्टर तसेच पूर्णकालीन, सोनाग्राफी,सी.टी. स्कॅन सुविधा उपलब्ध करण्याची मागणी

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी भूलतज्ञ व एम. डी. (मेडीसीन) डॉक्टर तसेच पूर्णकालीन, सोनाग्राफी,सी.टी. स्कॅन सुविधा उपलब्ध करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add