Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पराभवानंतर काय म्हणाल्या डॉ. हिना गावित….

team by team
June 4, 2024
in राजकीय
0
पराभवानंतर काय म्हणाल्या डॉ. हिना गावित….

नंदुरबार l प्रतिनिधी

“विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडलेल्या मतदारांनी विरोधी भूमिका निभावल्याने नंदुरबार लोकसभा मतदारसंघातच नव्हे तर देशभरातील अनेक उमेदवारांना फटका बसल्याचे पहायला मिळाले. तथापि जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून जनमताचा आम्ही आदर करतो. ही झालेली निवडणूक काही शेवटची निवडणूक नाही. तेवढ्याने आमचे जनसेवेचे काम थांबणार नाही. मतदार संघातील जनविकासासाठी कालपर्यंत जसे काम केले तसेच यापुढेही चालू राहील. माझ्या प्रचारासाठी झटलेले कार्यकर्ते पदाधिकारी आणि हितचिंतक यांची तसेच मला एवढ्या मोठ्या प्रमाणात मत देऊन माझ्या विकास कार्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या मतदारांचेही मी आभार मानते” असे प्रतिपादन डॉ. हिना गावित यांनी केले

बातमी शेअर करा
Previous Post

काँग्रेसचा बालेकिल्ला दहा वर्षानंतर ॲड.गोवाल पाडवींनी घेतला ताब्यात, एक लाख ५९ हजार १२० मतांनी विजयी

Next Post

गॅझेटप्रेमी बालकांना कलेतून कृतिशील करण्यासाठी प्रयत्न करणार : अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत

Next Post
गॅझेटप्रेमी बालकांना कलेतून कृतिशील करण्यासाठी प्रयत्न करणार : अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत

गॅझेटप्रेमी बालकांना कलेतून कृतिशील करण्यासाठी प्रयत्न करणार : अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add