Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयाचा 86.20 टक्के निकाल,90 टक्के मिळत पल्लवी पाटील प्रथम

team by team
May 27, 2024
in शैक्षणिक
0
श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयाचा 86.20 टक्के निकाल,90 टक्के मिळत पल्लवी पाटील प्रथम

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून विद्यालयाचा 86.20 टक्के निकाल लागला.

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी मार्च 2024 चा परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला यात नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.

 

 

 

विद्यालयाचा निकाल 86.20 टक्के लागला. विद्यालयात प्रथम क्रमांक पल्लवी चंद्रकांत पाटील 90 टक्के, द्वितीय क्रमांक सिद्धेश मुकेश पाटील 86.80 टक्के, तृतीय क्रमांक गोरख किशोर माळी 86.60 टक्के, चौथा क्रमांक हिमांशू पंढरीनाथ माळी 86 टक्के, पाचवा क्रमांक धनंजय भाऊसाहेब पाटील 85.40 टक्के मिळत यश संपादित केले.

 

 

 

विद्यालयात 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजय भास्करराव बोरसे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील, सचिव संचालक मंडळ, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक , प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्याचे पर्यावरण आणि हवामान संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण अनिवार्य करण्यात यावे. -भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील

Next Post

शहादा कोळदा रस्त्यावरील भेगा त्वरित बुजवावी : प्रा.मकरंद पाटील

Next Post
मतदार यादी सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयासह निवडणूक आयोगाने योग्य कार्यवाही करावी : भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील

शहादा कोळदा रस्त्यावरील भेगा त्वरित बुजवावी : प्रा.मकरंद पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

October 4, 2026
गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

October 4, 2026
पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

October 4, 2026
नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

October 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add